दिलेल्या विधानांतील A: विधान व R: कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा :
दिलेल्या
विधानांतील A: विधान व R:
कारण
यांचा
अचूक
सहसंबंध
ओळखा
:
प्रकरण १ लोकसंख्या : भाग १ :
(१) A सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. (सप्टें. २१ मार्च २२)
R: सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
(२) A : प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही.
R: जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
(३) A: दुसऱ्या टप्प्यात मृत्युदरात घट होते, पण जन्मदर स्थिर असतो.
R: दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R आहे. A चे अचूक स्पष्टीकरण
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
(४) A : भारतातील लोकसंख्या संक्रमण तिसऱ्या टप्प्यातून जात आहे.
R : भारताचा जन्मदर व मृत्युदर कमी होत आहे, मात्र मृत्युदर कमी होण्याची तीव्रता जास्त आहे.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत मात्र दोन्ही विधानांचा परस्परसंबंध नाही.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर असून, R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(५) A : पश्चिम युरोपात लोकसंख्येची घनता कमी आहे.
R: पश्चिम युरोपातील न्हूर व न्हाईन या नद्यांच्या खोऱ्यांत उद्योगधंद्यांचा विकास झाला आहे.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) Aव R ही दोन्ही विधाने बरोबर आहेत.
(ड) A व R ही दोन्ही विधाने चूक आहेत.
उत्तरे :
(१) (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(२) (ब) केवळ R हे बरोबर आहे.
(३) (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(४) (क) A आणि R हे दोन्ही बरोबर असून, R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(५) (ब) केवळ R हे बरोबर आहे.
प्रकरण १ लोकसंख्या : भाग २ :
(१) A अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.
R : लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु A हे R चे अचूक स्पष्टीकरण नाही.
(२) A : लोकसंख्येच्या मनोऱ्यातील रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवतो. (मार्च २२)
R : लोकसंख्येच्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे दयोतक आहे.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु A हे चे R अचूक स्पष्टीकरण नाही.
(३) A : लोकसंख्या लाभांश हा कार्यशील लोकसंख्येच्या प्रमाणात अवलंबून आहे.
R : जेव्हा कार्यशील लोकसंख्या वाढते, तेव्हा लोकसंख्या लाभांशही वाढतो.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A व R दोन्ही बरोबर असून, R हे A चे अचूक कारण दर्शवतो.
(ड) A व R हे दोन्ही बरोबर असूनही या दोन्ही विधानांचा परस्परसंबंध नाही.
उत्तरे :
(१) (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु A हे R चे अचूक स्पष्टीकरण नाही.
(२) (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु A हे R चे अचूक स्पष्टीकरण नाही.
(३) (क) A व R दोन्ही बरोबर असून, R हे A चे अचूक कारण दर्शवतो.
प्रकरण 3:
(१) A : नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात. (सप्टें. '२१)
R: एका नगराला केवळ एकच कार्य असते.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
(२) A: भूरचनेचा वसाहतींवर परिणाम होतो.
R : पर्वतीय प्रदेशात भूरचनेमुळे तुरळक वस्ती आढळते.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A व R हे दोन्ही बरोबर, परंतु त्यांत परस्परसंबंध दिसत नाही.
(ड) A व R हे दोन्ही बरोबर आहेत आणि त्यांत परस्परसंबंध दिसून येतो.
(३) A : प्रभावशाली केंद्राभोवती केंद्रोत्सारी वस्ती निर्माण होते.
R : केंद्रोत्सारी वस्ती व वर्तुळाकार वस्ती या एकच आहेत.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क) A व R दोन्ही चूक आहेत.
(ड) A व R हे दोन्ही बरोबर आहेत.
उत्तरे :
(१) (अ) केवळ A हे बरोबर आहे.
२) (ड) A व R हे दोन्ही बरोबर आहेत आणि त्यांत परस्परसंबंध दिसून येतो.
(३) (अ) केवळ A हे बरोबर आहे.
प्रकरण ४ प्राथमिक आर्थिक क्रिया
(१) A : उष्ण कटिबंधीय प्रदेशांपेक्षा समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत लाकूडतोड
व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
R: समशीतोष्ण कटिबंधीय वनांत झाडांची घनता अधिक असते.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) Aव R हे दोन्ही बरोबर; परंतु दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत.
(ड) AT R हे दोन्ही बरोबर; तसेच दोन्ही विधाने परस्पर पूरक आहेत.
(२) A : मासेमारी व्यवसायात जपान अग्रेसर आहे.
R: डॉगर बँक मासेमारी क्षेत्र युरोपीय देशांच्या जवळ आहे.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) A व R हे दोन्ही बरोबर व R हे A योग्य स्पष्टीकरण आहे.
(क) AT R हे दोन्ही बरोबर; परंतु दोन्ही विधानांत परस्परसंबंध नाही.
(ड) A व R हे दोन्ही चूक आहेत.
(३) A : भारत हा कृषिप्रधान देश आहे.
R : भारतात शेतीव्यवसायात जास्त लोक गुंतलेले आहेत. (मार्च २२)
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A व R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) Aव R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तरे :
(१) (ड) A व R हे दोन्ही बरोबर; तसेच दोन्ही विधाने परस्पर पूरक आहेत.
(२) (क) A व R हे दोन्ही बरोबर; परंतु दोन्ही विधानांत परस्परसंबंध नाही.
(३) (क) Aव R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
प्रकरण ५ : द्वितीयक आर्थिक क्रिया
(१) A : मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे.(सप्टें. '२१; मार्च २२)
R : उदयोगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
(२) A भारतात औदयोगिक उत्पादनांमध्ये विविधता आहे.
R: भारत हा कृषिप्रधान देश आहे.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत: R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तरे :
(१) (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
(२) (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
प्रकरण ६ तृतीयक आर्थिक क्रिया
(१) A: तृतीयक व्यवसाय हे सेवा क्षेत्र आहे.
R: कुशल मनुष्यबळ ही तृतीयक व्यवसायांची प्रमुख गरज आहे.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) Aव R हे दोन्ही बरोबर आहेत.
(ड) Aव R हे दोन्ही चूक आहेत.
(२) A : मोबाइल किंवा भ्रमणध्वनी उपकरण सध्या फार उपयुक्त आहे.
R : मोबाइल हा हातात मावणारा, लघु-संगणक आहे.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर; परंतु R हे A चे योग्य कारण नाही.
(३) A : तृतीयक व्यवसायामध्ये वस्तुनिर्मिती होत नाही.
R : या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते. (सप्टें. २१)
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे नाही. अचूक स्पष्टीकरण
उत्तरे :
(१) (क) Aव R हे दोन्ही बरोबर आहेत.
(२) (क) A आणि R दोन्ही बरोबर आहेत; आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(३) (क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
प्रकरण ७ : प्रदेश आणि प्रादेशिक विकास
(१) A : नागपूर महानगर क्षेत्र प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरलेला प्रदेश नाही.
R: नागपूर महानगर क्षेत्र हा कार्यात्मक प्रदेश आहे.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
(२) A : प्रदेशाला भौगोलिक स्थान आवश्यक असते.
R: प्रदेशाच्या विकासाला भौगोलिक स्थान मदत करीत नाही. (मार्च २२)
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तरे :
(१) (ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
(२) (अ) केवळ A हे बरोबर आहे.
प्रकरण ८ : भूगोल : स्वरूप व व्याप्ती
(१) A : भूगोल या विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे.
R : निसर्ग बलवान आहेच, मात्र मानवानेही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विशेष
क्षमता प्राप्त केल्या आहेत.
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A व R हे दोन्ही बरोबर आहेत.
(ड) A व R हे दोन्ही चूक आहेत.
२ ( ) A: निसर्ग हा मानवापेक्षा शक्तिशाली आहे.
R: निसर्गात अनेक चमत्कारी घटना घडत नाहीत. (सप्टे. २१)
(अ) केवळ A हे बरोबर आहे.
(ब) केवळ R हे बरोबर आहे.
(क) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे.
(ड) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत; परंतु R हे A चे अचूक स्पष्टीकरण नाही.
उत्तरे
(१) (क) A व R हे दोन्ही बरोबर आहेत.
(२) (अ) केवळ A हे बरोबर आहे.