योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा : Geography Bhugol (भूगोल) Class 12

 योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा

 

प्रकरण : लोकसंख्या : भाग

() विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता अतिशय कमी आढळते; कारण _______

() अतिशांत हवामान

() अतिउष्ण हवामान

() जास्त तापमान जास्त पर्जन्यमान

() कमी तापमान अल्प पर्जन्यमान

उत्तर : ()

 

() तिबेटच्या पठारावर लोकसंख्या घनता कमी आहे; कारण _______

() तेथे साधनसंपत्तीची कमतरता आहे

() तो सर्व बाजूंनी पर्वतांनी वेढलेला कमी पर्जन्याचा प्रदेश आहे

() तेथील वाहतूक अविकसित आहे

() तेथील मृदा निकृष्ट आहे

उत्तर : ()

 

() _______ ही गोष्ट लोकसंख्या शास्त्रीय संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात दिसून येते.

() जन्मदरात घट

() मृत्युदर कमी जन्मदरात घट

() कमी जन्मदर मृत्युदर

() मृत्युदरात घट जन्मदर जास्त

उत्तर : ()

 

() ध्रुवीय प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी आढळते; कारण ________

() अतिथंड हवामान गोठलेले समुद्रकिनारे

() निकृष्ट मृदा वाहतूक सुविधांचा अभाव

() दुर्गम पर्वतीय क्षेत्र

() उद्योगधंद्यांचा अभाव

उत्तर : ()

 

() जेव्हा जन्मदर जास्त आणि मृत्युदर कमी असतो, तेव्हा लोकसंख्येची वाढ ________असते.

() जास्त

() कमी

() स्थिर

() मध्यम

उत्तर : ()

 

() सर्वांत कमी लोकसंख्या असलेला भूमिखंड ________

() युरोप

() अमेरिका

() ऑस्ट्रेलिया

() आफ्रिका

उत्तर : ()

 

() सर्वाधिक भूक्षेत्र सर्वाधिक लोकसंख्या असलेले खंड ________

() आफ्रिका

() अमेरिका

() अंटार्क्टिका

() आशिया

उत्तर : ()

 

() लोकसंख्या संक्रमणाचा दुसरा टप्पा ________

() जन्मदर > मृत्युदर

() जन्मदर < मृत्युदर

() जन्मदर मृत्युदर

() जन्मदर = मृत्युदर

उत्तर : ()

 

() भारत लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?

() पाचव्या () पहिल्या

() दुसऱ्या

() तिसऱ्या

उत्तर : ()

 

(१०) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा प्राकृतिक घटक

() शेती

() खाणकाम

() वाहतूक

() हवामान

उत्तर : ()

 

(११) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा मानवी घटक

() शेती

() हवामान

() पाण्याची उपलब्धता

() मृदा

उत्तर : ()

 

(१२) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात या टप्प्यात जन्मदर मृत्युदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ अतिशय स्थिर असते.

() पहिला टप्पा

() दुसरा टप्पा

() चौथा टप्पा

() तिसरा टप्पा

उत्तर : ()

 

(१३) लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात हा टप्पा शून्य वाढ दर्शवणारा टप्पा म्हणून ओळखला जातो.

() दुसरा टप्पा

() तिसरा टप्पा

() चौथा टप्पा

() पाचवा टप्पा

उत्तर : ()

 

प्रकरण : लोकसंख्या : भाग 2

 

(१४) लोकसंख्या वयोरचना मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा असून शीर्षाकडे तो निमुळता होत आहे. याचा अर्थ

() जन्मदर आणि मृत्युदर हे दोन्ही अगदी कमी आहेत

() जन्मदर कमी, तर मृत्युदर अगदी कमी आहे

() जन्मदर जास्त मृत्युदर कमी आहे

() जन्म मृत्यू दोन्ही दर जास्त आहेत.

उत्तर : ()

 

(१५) स्त्री पुरुषाचे लोकसंख्येतील प्रमाण म्हणजे

() लिंग-गुणोत्तर

() वयोरचना

() साक्षरता

() व्यावसायिक संरचना

उत्तर : ()

 

(१६) देशात ज्या व्यक्तीस लिहिता, वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात, त्या व्यक्तीस काय संबोधतात ?

() निरक्षर

( ) साक्षर

() तज्ज्ञ

() अडाणी

उत्तर : ()

 

(१७) भारत देशाची अर्थव्यवस्था अजूनही कृषिप्रधान असून येथील कार्यशील लोकसंख्या प्रामुख्याने ज्या व्यवसायात गुंतलेली आहे, तो व्यवसाय

() चतुर्थक

() तृतीयक

() द्वितीयक

() प्राथमिक

उत्तर : ()

 

(१८) काही जमाती गुरांच्या चाऱ्याच्या शोधात ऋतूनुसार ठिकाण बदलतात, हे स्थलांतर कोणत्या स्वरूपाचे असू शकते ?

() बाह्य स्थलांतर

() दीर्घकालीन स्थलांतर

() हंगामी स्थलांतर

() सामाजिक स्थलांतर

उत्तर : ()

 

(१९) स्थलांतरामुळे शहरांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत; कारण

() वाहतूक सुविधांचा अभाव

() सांस्कृतिक देवाण-घेवाण

() बेसुमार लोकसंख्या

() राजकीय अस्थैर्य

उत्तर : ()

 

(२०) महाराष्ट्रातील ऊसतोडणी मजूर मोठ्या संख्येने हंगामी स्थलांतर करतात;

कारण

() साखर कारखाने वर्षभर सतत चालतात

() साखर कारखाने विशिष्ट काळात चालतात

() साखर कारखाने पावसाळ्यात चालतात

() साखर कारखाने ऊस उत्पादक प्रदेशात आहेत

उत्तर : ()

 

(२१) नागरी भागाकडे लोकसंख्येच्या स्थलांतराचे प्रमाण अधिक आढळते; कारण ______

() उदयोगधंदयांच्या शोधार्थ

() वाहतुकीच्या सुविधांच्या शोधार्थ

() रोजगाराच्या शोधार्थ

() व्यापाराच्या वस्तूंच्या शोधार्थ

उत्तर : ()

 

(२२) प्रदेशाची स्वयंपूर्णता स्थलांतरामुळे संपुष्टात येते; कारण ______

() राजकीय करार

() व्यापारात वाढ

() साधनसंपत्तीवर ताण तुटवडा

() लोकसंख्या संरचनेत वाढ

उत्तर : ()

 

(२३) स्थलांतरामुळे गुन्हेगारीत वाढ होते; कारण ______

() उत्पन्न वाढते

() बेकारी वाढते

() लोकसंख्या घनता वाढते

() लिंग-गुणोत्तर वाढते

उत्तर : ()

 

(२४) अल्पकालावधीचे स्थलांतर ______

() मुंबई / पुण्यात नोकरीसाठी

() गोव्याला पर्यटनासाठी

() सांगलीला ऊसतोडणी मजुरीसाठी

() विवाहामुळे एका गावातून दुसऱ्या गावात

उत्तर : ()

 

 

प्रकरण : मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन

(२५) एखादया रस्त्यालगत किंवा रेल्वेलाइन किंवा कालव्याला लागून ही वस्ती आढळते.

() आयताकृती वस्ती

() आकारहीन वस्ती

() वर्तुळाकार वस्ती

() रेषीय वस्ती

उत्तर : ()

 

(२६) दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी अशा वस्त्या

आढळतात.

() आकारहीन वस्ती

() त्रिकोणी वस्ती

() रेषीय वस्ती

() आयताकृती वस्ती

उत्तर : ()

 

(२७) प्रत्यक्ष लागवड केलेले ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्र.

() चालू पडजमीन

() पिकाऊ अनुत्पादक जमीन

() कायमस्वरूपी गायरान चराऊ जमीन

() निव्वळ लागवडीखालील क्षेत्र

उत्तर : ()

 

(२८) अशी जमीन जेथे कोणत्या कोणत्या वस्तुनिर्मितीचे कार्य चालते, जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात.

() संस्थात्मक क्षेत्र

() निवासी क्षेत्र

() औदयोगिक क्षेत्र

() मनोरंजनाखालील क्षेत्र

उत्तर : ()

 

(२९) ग्रामीण नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन येथे आढळते.

() मनोरंजनाखालील क्षेत्र

() ग्रामीण नागरी झालर क्षेत्र

() संस्थात्मक क्षेत्र

() व्यापारी क्षेत्र

उत्तर : ()

 

(३०) रस्ता / कालवा यांच्या अनुषंगाने विकसित होणारी वस्ती

() आयताकृती

() त्रिकोणी

() चौकोनी

() रेषीय

उत्तर : ()

 

(३१) विखुरलेल्या वस्त्या

() राजस्थान

() सौदी अरेबिया

() सहारा

() उत्तर प्रदेश

उत्तर : ()

 

(३२) नियोजित शहर - आयताकृती आकार

() मुंबई

() चंडीगढ

() पुणे

() दिल्ली

उत्तर : ()

 

 

प्रकरण प्राथमिक आर्थिक क्रिया

 

(३३) उपजीविकेसाठी मुख्यतः वनांतून पदार्थ गोळा करणे.

() समशीतोष्ण सूचिपर्णी वने

() समशीतोष्ण पानझडी वने

() उष्णकटिबंधीय पानझडी वने

() विषुववृत्तीय सदाहरित वने

उत्तर : ()

 

(३४) मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती.

() दंतुर किनारे, उथळ समुद्र, उष्ण हवामान, प्लवकांची वाढ

() उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवकांची वाढ, थंड हवामान

() भूखंड मंच, प्लवकांची वाढ, मासेमारीचे उत्तम कौशल्य, थंड हवामान

() भूखंड मंच, दंतुर किनारे, प्लवकांची वाढ, थंड हवामान

उत्तर : ()

 

(३५) अक्षांशांशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय.

() मासेमारी

() लाकूडतोड

() खाणकाम

() शेती

उत्तर : ()

 

(३६) विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये.

() एकपिकी पद्धती, पाण्याचा वापर, उष्ण कटिबंध, धान्य उत्पादन

() एकपिकी पद्धती, यंत्रांचा वापर, उष्ण कटिबंध, धान्योत्पादन

() एकपिकी पद्धती, मानवी श्रमांचा वापर, विषुववृत्त, उद्यान शेती

() एकपिकी पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्ण कटिबंध, कडधान्य धान्योत्पादन

उत्तर : ()

 

(३७) मंडई - बागायती शेतीची उत्पादने तुलनेने महाग असतात; कारण _____

() शेतकऱ्यांची अवाजवी नफेखोर प्रवृत्ती

() नाशिवंत उत्पादने

() शेतजमिनीच्या किमती जास्त

() दरडोई जास्त उत्पन्न

उत्तर : ()

 

(३८) निर्वाही शेतीत विविध प्रकारची पिके घेतली जातात; कारण _____

() हवामानातील विविधता

() शेतकऱ्यांच्या विविध गरजा

() शेतकऱ्यांची आवड-निवड

() बाजारपेठ

उत्तर : ()

 

(३९) सखोल शेतीचा आकार खूप लहान असतो; कारण _____

() या प्रदेशात डोंगराळ प्रदेश जास्त आहे

() या प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त आहे

() या प्रदेशात मोठ्या आकाराची शेती लोक करीत नाहीत

() या प्रदेशातील लोकसंख्या मागासलेली आहे

उत्तर : ()

 

(४०) इंडोनेशियात मळ्याची शेती मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे;

कारण _____

() येथे स्वस्त दरात मजूर उपलब्ध आहेत

() येथे उष्ण दमट हवामान आहे

() या शेतीतील उत्पादनांसाठी स्थानिक बाजारपेठा उपलब्ध आहेत

() येथे वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत

उत्तर : ()

 

(४१) व्यापारी शेतीत यांत्रिक पद्धतीचा अवलंब करतात; कारण _____

() शेते सपाट आकाराने मोठी

() थंड हवामान

() शेतीची खाजगी मालकी

() भांडवलाची उपलब्धता

उत्तर : ()

 

(४२) मळ्याच्या शेतीत यंत्रांचा वापर करणे अवघड जाते; कारण _____

() भरपूर पर्जन्यमान

() डोंगर उतारावर पिकांची लागवड

() शास्त्रशुद्ध शेती

() भांडवलाची कमतरता

उत्तर : ()

 

 

प्रकरण : द्वितीयक आर्थिक क्रिया

 

४३) लोह-पोलाद उद्योग हे कच्चा माल क्षेत्रात स्थापन केले जातात; कारण _____

() हा अवजड, वजन घटणारा कच्चा माल आहे

() लोह-पोलाद उद्योगाला भरपूर पाण्याची गरज असते

() कोळसा हा वजन घटणारा कच्चा माल आहे

() कच्चा माल वाहतुकीस खूप खर्च येतो

उत्तर : ()

 

(४४) संयुक्त संस्थानांचे औदयोगिक विभाग देशाच्या ईशान्य भागात स्थापन झाले आहेत; कारण _____

() तेथे लोकवस्ती दाट आहे

() तेथे मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध होऊ शकते

() तेथे कोळसा लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात

() तेथे वाहतूक मार्गांचे केंद्रीकरण झालेले आहे

उत्तर : ()

 

(४५) वस्त्रोदयोग बाजारपेठेजवळ आढळतात; कारण _____

() कापूस हा अंतिम प्रक्रियेत वजन घटणारा कच्चा माल आहे

() कापूस हा नाशवंत कच्चा माल आहे

() तेथे स्वस्त मजुरांचा पुरवठा होतो

() कापूस हा अंतिम प्रक्रियेत वजन घटणारा कच्चा माल असल्यामुळे दूरवरून वाहून आणता येतो

उत्तर : ()

 

(४६) साखर कारखाने ऊस उत्पादक क्षेत्रात आढळतात; कारण _____

() ऊस हा वजन घटणारा कच्चा माल आहे

() ऊस हा नाशिवंत वजनघटित कच्चा माल आहे

() उसाच्या वाहतुकीचा खर्च जास्त असतो

() साखर कारखान्यास भरपूर पाण्याची गरज असते

उत्तर : ()

 

(४७) प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून या व्यवसायात वापरली जातात त्यापासून पक्का माल तयार केला जातो.

() प्राथमिक आर्थिक क्रिया

() द्वितीयक आर्थिक क्रिया

() तृतीयक आर्थिक क्रिया

() चतुर्थक आर्थिक क्रिया

उत्तर : ()

 

(४८) औदयोगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्राची किंवा प्रदेशाची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते.

() विशेष आर्थिक क्षेत्र

() वाहतूक क्षेत्र

() बाजारपेठ क्षेत्र

() व्यापारी क्षेत्र

उत्तर : ()

 

 

प्रकरण : तृतीयक आर्थिक क्रिया

 

(४९) तृतीयक व्यवसाय-_____

() संसाधनांचा वापर

() पक्का माल

() कच्चा माल

() मालवाहतूक

उत्तर : ()

 

(५०) नैसर्गिक बंदर- _____

() कोची

() जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट

() दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल

() नागपूर कार्गो हब (मिहान प्रकल्प )

उत्तर : ()

 

(५१) ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक - _____

() पर्थ - सिडनी

() पर्थ - व्लादिवोस्टॉक

() व्हॅन्कुअर - व्लादिवोस्टोक.

() सिडनी - व्हॅन्कुअर

उत्तर : ()

 

 

प्रकरण प्रदेश प्रादेशिक विकास

 

(५२) एका निश्चित घटकाच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्ये असलेला एकजिनसी प्रदेश.

() कार्यात्मक प्रदेश

() प्राकृतिक प्रदेश

() औपचारिक प्रदेश

() राजकीय प्रदेश

उत्तर : ()

 

(५३) एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे प्रमुख कार्य याआधारे ठरवलेला प्रदेश.

() कार्यात्मक प्रदेश

() प्राकृतिक प्रदेश

() औपचारिक प्रदेश

() राजकीय प्रदेश

उत्तर : ()

 

(५४) प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेला प्रदेश.

() कार्यात्मक प्रदेश

() प्राकृतिक प्रदेश

() औपचारिक प्रदेश

() राजकीय प्रदेश

उत्तर : ()

 

(५५) मानवी घटकांच्या आधारे ठरवलेला प्रदेश.

() कार्यात्मक प्रदेश

() प्राकृतिक प्रदेश

() औपचारिक प्रदेश

() राजकीय प्रदेश

उत्तर : ()

 

(५६) औपचारिक प्रदेश.

() मोबाइल सिग्नल क्षेत्र

() उपग्रह संपर्क क्षेत्र

() लडाख केंद्रशासित प्रदेश

() औद्योगिक पट्टा

उत्तर : ()

 

(५७) कार्यरत प्रदेश.

() काळ्या मृदेचे क्षेत्र

() जांभ्या मृदेचे क्षेत्र

() वाळवंटी क्षेत्र

() उपग्रह संपर्क क्षेत्र

उत्तर : ()

 

(५८) औपचारिक प्रदेश.

() मान्सून हवामान प्रदेश

() समशीतोष्ण कटिबंधीय क्षेत्र

() ध्रुवीय प्रदेश

() कॅनडा

उत्तर : ()

 

(५९) कार्यरत प्रदेश.

() पुणे महानगर क्षेत्र

() मुंबई महानगरपालिका

() नागपूर

() औरंगाबाद जिल्हा

उत्तर : ()

 

प्रकरण : भूगोल : स्वरूप व्याप्ती

(६०) सामाजिक शाखातील प्रत्येक विषयाचा अभ्यास करणारी भूगोलाची शाखा.

() आर्थिक भूगोल

() प्राकृतिक भूगोल

() मानवी भूगोल

() राजकीय भूगोल

उत्तर : ()

 

(६१) नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास भूगोलाच्या या शाखेत केला जातो..

() आर्थिक भूगोल

() प्राकृतिक भूगोल

() मानवी भूगोल

() राजकीय भूगोल

उत्तर : ()

 

(६२) निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो नेहमीच श्रेष्ठ राहील.

() निसर्गवाद

() संभाव्यवाद

() पर्यावरणवाद

() थांबा जा निसर्गवाद

उत्तर : ()

 

(६३) मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो आणि मानव त्याला हवा तसा निसर्गाचा वापर करून आपले जीवन आणि जीवनशैली वेगळ्या प्रकारे विकसित करू शकतो.

() निसर्गवाद

() संभाव्यवाद

() पर्यावरणवाद

() थांबा जा निसर्गवाद

उत्तर : ()

 

(६४) मानवी भूगोलाची शाखा.

() जैव भूगोल

() वसाहत भूगोल

() भूरूपशास्त्र

() भूगर्भशास्त्र

उत्तर : ()

 

(६५) प्राकृतिक भूगोलाची शाखा.

() हवामानशास्त्र

() वस्ती भूगोल

() आर्थिक भूगोल

() कृषी भूगोल

उत्तर : ()