अचूक गट ओळखा :
प्रकरण १ : लोकसंख्या : भाग १
(१) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक
(अ) प्राकृतिक रचना - पाण्याची उपलब्धता - हवामान मृदा -
(ब) शेती - नागरीकरण - खाणकाम वाहतूक -
(क) वाहतूक - • हवामान - शेती - शासकीय धोरण
उत्तर : (अ)
(२) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक
(अ) प्राकृतिक रचना - पाण्याची उपलब्धता - हवामान - मृदा
(ब) शेती - नागरीकरण - खाणकाम - • वाहतूक
(क) वाहतूक - हवामान - शेती - शासकीय धोरण
उत्तर : (ब)
(३) लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे सामाजिक घटक
(अ) प्राकृतिक रचना - पाण्याची उपलब्धता हवामान - मृदा
(ब) शेती - नागरीकरण - खाणकाम वाहतूक -
(क) धर्म - एकजिनसीपणा सामाजिक सुरक्षितता - कुटुंब व्यवस्था -
उत्तर : (क)
(४) लोकसंख्या संक्रमण सिद्धांत पहिला टप्पा
(अ) अतिशय स्थिर - जन्मदर अधिक मृत्युदर अधिक सदयःस्थितीत - कोणताही देश नाही.
(ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा जन्मदर स्थिर मृत्युदरात घट - - कांगो, बांग्लादेश, नायजर, युगांडा -
(क) नंतरच्या काळात विस्तारणारा - जन्मदर कमी होतो - मृत्युदर कमी होतो - चीन, भारत
उत्तर : (अ)
(५) लोकसंख्या संक्रमण सिद्धांत दुसरा टप्पा
(अ) अतिशय स्थिर जन्मदर अधिक मृत्युदर अधिक सदयःस्थितीत - - - कोणताही देश नाही.
(ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा जन्मदर स्थिर मृत्युदरात घट - - - कांगो, बांग्लादेश, नायजर, युगांडा
(क) नंतरच्या काळात विस्तारणारा जन्मदर कमी होतो - मृत्युदर कमी - होतो - चीन, भारत
उत्तर : (ब)
(६) लोकसंख्या संक्रमण सिद्धांत तिसरा टप्पा
(अ) अतिशय स्थिर जन्मदर अधिक मृत्युदर अधिक सदयःस्थितीत - कोणताही देश नाही
(ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा जन्मदर स्थिर मृत्युदरात घट - - कांगो, बांग्लादेश, नायजर, युगांडा
(क) नंतरच्या काळात विस्तारणारा जन्मदर कमी होतो - मृत्युदर कमी - होतो - चीन, भारत
उत्तर : (क)
(७) लोकसंख्या संक्रमण सिद्धांत चौथा टप्पा
(अ) कमी बदल दर्शवणारा - जन्मदर आणखीन कमी जन्मदरापेक्षा अधिक अमेरिकेची संयुक्त संस्थाने - - मृत्युदर हा
(ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा कांगो, बांग्लादेश, नायजर, युगांडा जन्मदर स्थिर - मृत्युदरात घट -
(क) नंतरच्या काळात विस्तारणारा जन्मदर कमी होतो - मृत्युदर कमी 1 होतो - चीन, भारत
उत्तर : (अ)
(८) लोकसंख्या संक्रमण सिद्धांत पाचवा टप्पा
(अ) कमी बदल दर्शवणारा जन्मदर आणखीन कमी जन्मदरापेक्षा अधिक • अमेरिकेची संयुक्त संस्थाने - मृत्युदर हा
(ब) आरंभीच्या काळात विस्तारणारा कांगो, बांग्लादेश, नायजर, युगांडा जन्मदर स्थिर - मृत्युदरात घट -
(क) ऋणात्मक वाढीचा टप्पा- जन्मदर हा मृत्युदरापेक्षा कमी होतो मृत्युदराशी जन्मदर समान होतो स्वीडन, फिनलँड
उत्तर : (क) -
प्रकरण २ : लोकसंख्या : भाग २
(९) लोकसंख्या स्थलांतराची प्राकृतिक कारणे -
(अ) पूर - दुष्काळ भूकंप - ज्वालामुखी.
(ब) रोजगाराच्या शोधात - राहणीमान उंचावण्यासाठी अधिक वेतनाची - नोकरी व्यवसायासाठी. -
(क) भेदभाव - शिक्षण आरोग्य विवाह. -
उत्तर : (अ)
(१०) लोकसंख्या स्थलांतराची आर्थिक कारणे -
(अ) पूर दुष्काळ भूकंप ज्वालामुखी. - -
(ब) रोजगाराच्या शोधात राहणीमान उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची नोकरी - व्यवसायासाठी.
(क) भेदभाव - शिक्षण - आरोग्य - विवाह.
उत्तर : (ब)
(११) लोकसंख्या स्थलांतराची सामाजिक कारणे -
(अ) पूर दुष्काळ - भूकंप ज्वालामुखी.
(ब) रोजगाराच्या शोधात - राहणीमान उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची नोकरी -व्यवसायासाठी.
(क) भेदभाव - शिक्षण आरोग्य - विवाह. -
उत्तर : (क)
(१२) लोकसंख्या स्थलांतराची राजकीय कारणे -
(अ) राजकीय धोरण- राजकीय अस्थिरता - परकीय आक्रमण - युद्धजन्य परिस्थिती.
(ब) रोजगाराच्या शोधात - राहणीमान उंचावण्यासाठी - अधिक वेतनाची - नोकरी - व्यवसायासाठी.
(क) भेदभाव - शिक्षण - आरोग्य - विवाह.
उत्तर : (अ)
प्रकरण ३ : मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन
(१३) मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक
(अ) भूपृष्ठरचना - पाणीपुरवठा - जमीन - हवामान
(ब) शेती - उद्योगधंदे - व्यापार व बाजारपेठ - वाहतूक व दळणवळण व्यवसाय
(क) सामाजिक विविधता - धर्म व भाषा - जाती व वर्ण-व्यवस्था - साथीचे निर्मूलन
उत्तर : (अ)
(१४) मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे सामाजिक व सांस्कृतिक घटक -
(अ) भूपृष्ठरचना - पाणीपुरवठा - जमीन - हवामान
(ब) शेती उदयोगधंदे व्यापार व बाजारपेठ वाहतूक व दळणवळण व्यवसाय - -
(क) सामाजिक विविधता - धर्म व भाषा - जाती व वर्णव्यवस्था - साथीचे निर्मूलन
उत्तर : (क)
(१५) मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे आर्थिक घटक
(अ) भूपृष्ठरचना - पाणीपुरवठा - जमीन – हवामान
(ब) शेती - उद्योगधंदे - व्यापार व बाजारपेठ - वाहतूक व दळणवळण
(क) सामाजिक विविधता - धर्म व भाषा - जाती व वर्णव्यवस्था - साथीचे निर्मूलन
उत्तर : (ब)
(१६) मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे राजकीय घटक -
(अ) भूपृष्ठरचना - पाणीपुरवठा - जमीन - हवामान
(ब) धार्मिक युद्धे - संरक्षण - राजकीय तणाव - राजकीय धोरण
(क) सामाजिक विविधता - धर्म व भाषा - जाती व वर्णव्यवस्था - साथीचे निर्मूलन
उत्तर : (ब)
(१७) नागरी वस्त्यांचे लोकसंख्येनुसार प्रकार -
(अ) नगर- महानगर - प्रमहानगर - महाकाय नगर
(ब) रेषाकृती वस्त्या - आयताकृती वस्त्या - वर्तुळाकार वस्त्या - त्रिकोणी वस्त्या
(क) प्रशासकीय - धार्मिक - पर्यटन - वाहतूक
उत्तर : (अ)
(१८) नागरी वस्त्यांचे कार्यानुसार प्रकार -
(अ) नगर- महानगर - प्रमहानगर - महाकाय नगर
(ब) रेषाकृती वस्त्या - आयताकृती वस्त्या - वर्तुळाकार वस्त्या - त्रिकोणी वस्त्या
(क) प्रशासकीय - धार्मिक - पर्यटन - वाहतूक
उत्तर : (क)
(१९) नागरी व ग्रामीण वस्त्यांचे प्रारूपानुसार प्रकार
(अ) नगर- महानगर - प्रमहानगर - महाकाय नगर
(ब) रेषाकृती वस्त्या - आयताकृती वस्त्या - वर्तुळाकार वस्त्या - त्रिकोणी वस्त्या
(क) प्रशासकीय - धार्मिक - पर्यटन - वाहतूक -
उत्तर : (ब)
(२०) नागरी भूमी उपयोजनाचे वर्गीकरण -
(अ) वन - बिगरशेती ओसाड व अनुत्पादक भूमी - कायमस्वरूपी गायरान व चराऊ
(ब) निवासी क्षेत्र - औदयोगिक क्षेत्र - व्यापारी क्षेत्र - संस्थात्मक क्षेत्र
(क) चालू पडजमीन- निव्वळ लागवडीखालील - सीमांकित भूखंड - मनोरंजनाखालील क्षेत्र
उत्तर : (ब)
(२१) ग्रामीण भूमी उपयोजनाचे वर्गीकरण -
(अ) वन - बिगरशेती ओसाड व अनुत्पादक भूमी - कायमस्वरूपी गायरान व चराऊ
(ब) निवासी क्षेत्र - औदयोगिक क्षेत्र - व्यापारी क्षेत्र - संस्थात्मक क्षेत्र
(क) चालू पडजमीन - निव्वळ लागवडीखालील - सीमांकित भूखंड - मनोरंजनाखालील क्षेत्र उत्तर : (अ)
प्रकरण ४ : प्राथमिक आर्थिक क्रिया
(२२) मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया.
(अ) शिकार - मासेमारी - लाकूडतोड - पशुपालन
(ब) कृषीवर आधारित - सागरी उत्पादनांवर आधारित - खनिजांवर आधारित - वनांवर आधारित
(क) व्यापार - वाहतूक संदेशवहन - इतर सेवा
उत्तर : (अ)
प्रकरण ५ द्वितीयक आर्थिक क्रिया :
(२३) कच्च्या मालाच्या स्रोतानुसार केलेले उद्योगांचे वर्गीकरण.
(अ) शिकार - मासेमारी - लाकूडतोड - पशुपालन.
(ब) कृषीवर आधारित सागरी - उत्पादनांवर आधारित - खनिजांवर आधारित - वनांवर आधारित.
(क) व्यापार - वाहतूक संदेशवहन - इतर सेवा.
उत्तर : (ब)
(२४) मानवाच्या द्वितीयक आर्थिक क्रिया.
(अ) शिकार - मासेमारी - लाकूडतोड - पशुपालन.
(ब) कृषीवर आधारित उद्योग - मोठे उद्योग - सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग - कुटीरोद्योग किंवा गृहोदयोग.
(क) व्यापार - वाहतूक - संदेशवहन - इतर सेवा. -
उत्तर : (ब)
२५) उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक.
(अ) जागा किंवा जमिनीची उपलब्धता पाणी आणि वीजपुरवठा - कच्च्या मालाची उपलब्धता - हवामान.
(ब) कामगार - उदयोगधंदे व्यापार व बाजारपेठ - वाहतूक.
(क) बाजारपेठ सान्निध्य - भांडवल विशेष आर्थिक क्षेत्र - स्थान विभाजन.
उत्तर : (अ)
(२६) कृषीवर आधारित उद्योग.
(अ) साखर कारखाने - कापड गिरण्या - खाद्यपदार्थ प्रक्रिया - उदयोग - फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग.
(ब) कृषीवर आधारित उद्योग - मोठे उदयोग - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग - कुटीरोद्योग किंवा गृहोद्योग.
(क) व्यापार - वाहतूक - संदेशवहन - इतर सेवा.
उत्तर : (अ)
(२७) सागरी उत्पादनांवर आधारित उदयोग.
(अ) साखर कारखाने - कापड गिरण्या - खाद्यपदार्थ प्रक्रिया उदयोग - फळे व भाजीपाला प्रक्रिया उदयोग.
(ब) मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून डबाबंद करणे - मोती - शंख - शिंपले - मत्स्यतेल.
(क) राळ - वाहतूक - संदेशवहन - इतर सेवा.
उत्तर : (ब)
(२८) प्राणिजन्य उत्पादनांवर आधारित उदयोग.
(अ) साखर कारखाने - कापड गिरण्या - खाद्यपदार्थ प्रक्रिया - उदयोग - फळे व भाजीपाला प्रक्रिया उदयोग.
(ब) मत्स्योत्पादनावर प्रक्रिया करून डबाबंद करणे - मोती - शिंपले - मत्स्यतेल.
(क) मांस प्रक्रिया - दुग्धोत्पादन प्रक्रिया - कमावलेली कातडी - हाडे व शिंगे.
उत्तर : (क)
(२९) उद्योगांची मालकी कोणाकडे आहे यावर आधारित उद्योग.
(अ) साखर कारखाने - कापड गिरण्या - खादयपदार्थ प्रक्रिया उद्योग - फळे व भाजीपाला प्रक्रिया उदयोग.
(ब) सार्वजनिक क्षेत्र - खाजगी क्षेत्र - संयुक्त क्षेत्र - सहकारी क्षेत्र.
(क) मांस प्रक्रिया - दुग्धोत्पादन प्रक्रिया - कमावलेली कातडी - हाडे व शिंगे.
उत्तर : (ब)
प्रकरण ६ : तृतीयक आर्थिक क्रिया
(३०) तृतीयक क्रिया
(अ) दूरसंचार - दृक्-श्राव्य आंतरजाल - टपाल. -
(ब) टपाल - दूरसंचार - व्यापार - आंतरजाल.
(क) घाऊक - - किरकोळ - वाहतूक - आठवडा बाजार.
उत्तर : (अ)
प्रकरण ७ : प्रदेश आणि प्रादेशिक विकास
(३१)
'अ'- सातपुडा- दख्खन - आल्प्स - रॉकीज
'ब' - यवतमाळ - अमरावती - सोलापूर - बृहन्मुंबई
'क' - थर - सहारा - हिमालय - गोबी
'ड - मराठवाडा -खानदेश - विदर्भ - कोकण
उत्तर : (ड)
(३२)
'अ'- मैदाने - सरोवर -पर्वत - पठारे
'ब' - वायुदाब - नदया - तापमान -आर्द्रता
'क' - विषुववृत्तीय वने - काटेरी वने - सुंदरी वने -पानझडी वने
'ड - मासेमारी -लाकूडतोड - शेती - बेकरी
उत्तर : (क)
प्रकरण ८ : भूगोल : स्वरूप व व्याप्ती
'अ' गट - भूरूपशास्त्र - हवामानशास्त्र - जैव भूगोल - ऐतिहासिक भूगोल
'ब' गट - नकाशाशास्त्र - सर्वेक्षण - माहिती संकलन - GIS
/ GPS
'क' गट - पर्यटन - वनसंवर्धन - वन्य प्राणी संवर्धन - संस्कृती संवर्धन
'ड' गट - राजकीय भूगोल - प्राकृतिक भूगोल - लोकसंख्या भूगोल - आर्थिक भूगोल
उत्तर : (ब)